शिवसेना सोडून राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली. त्यानंतर मुंबई महापालिका आणि विधानसभेत त्यांनी मोठं यश मिळवलं. मात्र, त्यानंतर मनसेला फारसं यश मिळवता आलेलं नाही. त्यांनी कधी भाजपला पाठिंबा दिला तर त्यानंतर काही काळ राज ठाकरे यांनी भाजपवर टीकेचे बाण चालवले...अचानक राज ठाकरेंना ईडीची नोटीस मिळाली... चौकशा झाल्या, राज ठाकरे चौकशीला सामोरेही गेले... त्यानंतर राज ठाकरेंचा सूर बदलला... भाजपविरोधातली त्यांची टीकेची धार कमी झाली... भाजपसोबत युतीचे संकेतही मिळू लागले... शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे महाराष्ट्रात भाजपला मराठी मतांसाठी मनसेची गरज होतीच... त्यासाठी राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेटही झाली... (Ashwin VO)
#Lokmat #Rajthackeray #Uddhavthackeray #Devendrafadnavis #Shivsena #MNS #BJP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat